शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

धुळे : Corona Vaccination: सावळागोंधळ! धुळ्यात मृत व्यक्तीला दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; कुटुंबीय अचंबित

राष्ट्रीय : मोठी बातमी! भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असणं अनिवार्य

पुणे : Pune Corona News: बुधवारचा दिवस ठरला आनंदाचा; शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

राष्ट्रीय : Corona Vaccination: देशातील १० कोटी जनतेने वाढवली सरकारची चिंता; ICMR चे धोक्याचे संकेत

आरोग्य : Corona Virus : भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट; ब्रिटनमध्ये AY.4.2 व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू

ठाणे : ठाण्यातीस लसीकरणाच्या राजकारणात कॉंग्रेसची उडी, लस ही सर्वसामान्यांची, कॉंग्रेसची घोषणाबाजी

महाराष्ट्र : Corona Vaccination: नऊ कोटी लसीकरणाचे कौतुकही करायला हवे; भारती पवारांचा राज्य सरकारला टोला

राष्ट्रीय : शंभर कोटी डोसचा टप्पा उद्या होणार पूर्ण; केंद्र सरकार ऐतिहासिक क्षण मोठ्या प्रमाणावर साजरा करणार

नाशिक : पहिला डोस शंभर टक्के करण्याच्या दिशेने पाऊल

राष्ट्रीय : Corona Vaccination: शर्यत संपता संपेना! 100 कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण करतोय खरे, पण दुसरा डोस देण्यात खूप मागे