लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, फोटो

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कधी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते ज्योतिरादित्य शिंदे; आता गड वाचेल की नाही... - Marathi News | Jyotiraditya Scindia was once in the race for the post of Chief Minister in congress; Now will the fort be saved or not... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते ज्योतिरादित्य शिंदे; आता गड वाचेल की नाही...

गेल्या काही महिन्यांत शिंदेंचे अनेक खंदे समर्थक पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यात भाजपच्या दोन नेत्यांची आडकाठी होत आहे. ...

नव्या संसदेत कर्मचाऱ्यांचा पेहरावही बदलला! मार्शलच्या डोक्यावर पगडी, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हरचा लूकही असणार खास - Marathi News | india special session new parliament building dress code for staff officers security guard driver | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेत कर्मचाऱ्यांचा पेहरावही बदलला! मार्शलच्या डोक्यावर पगडी; पाहा फोटो

नवीन संसद भवनात १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ...

G20 मध्ये दिसला 'भाईचारा', राजकीय वैर विसरुन एकत्र आले सत्ताधारी-विरोधी नेते - Marathi News | G20 Dinner Photos: 'Brotherhood' seen at G20, leaders forget political enmity an came together | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 मध्ये दिसला 'भाईचारा', राजकीय वैर विसरुन एकत्र आले सत्ताधारी-विरोधी नेते

G20 Dinner Photos: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजधानी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे G20 पाहुण्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन केले होते. ...

मुख्यमंत्री शिंदेंच्या मदतीनं 'लाल डायरी'चं रहस्य उलगडणार?; कुणाची डोकेदुखी वाढणार? - Marathi News | Rajendra Singh Gudha Joined Shivsena, Will the secret of 'Lal Diary' be revealed with the help of CM Eknath Shinde? | Latest rajasthan Photos at Lokmat.com

राजस्थान :CM शिंदेंच्या मदतीनं 'लाल डायरी'चं रहस्य उलगडणार?; कुणाची डोकेदुखी वाढणार?

रात्री ११ वाजता काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला PMO कार्यालयातून फोन गेला, मग... - Marathi News | At 11 pm, the veteran Congress leader MP Adhir Ranjan Chowdhury received a call from the PMO office, then... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री ११ वाजता काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला PMO कार्यालयातून फोन गेला, मग...

संसदेत ३ दिवस 'गदर २' चे स्पेशल स्क्रिनींग; काँग्रेसचा मोदींवर निशाणा - Marathi News | Special Screening of Gadar 2 at New Parliament; Congress targets Modi by jairam ramesh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संसदेत ३ दिवस 'गदर २' चे स्पेशल स्क्रिनींग; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

सनी देओलचा गदर २ सिनेमा सध्या तुफान हीट झालाय. चित्रपटाने ४०० कोटींचा आकडा पार केला असून सिनेमागृहात अद्यापही चित्रपटाला गर्दी होत आहे. ...

राहुची महादशा, गुरु दृष्टीचा प्रभाव; काँग्रेसचा एक्का चालेल? २०२४ ला राहुल गांधी PM बनतील? - Marathi News | will congress leader rahul gandhi be a prime minister in 2024 lok sabha election know about kundali astrological prediction | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुची महादशा, गुरु दृष्टीचा प्रभाव; काँग्रेसचा एक्का चालेल? २०२४ ला राहुल गांधी PM बनतील?

राहुल गांधी आक्रमकपणे भूमिका मांडताना भाजप आणि केंद्र सरकावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. २०२४ मध्ये पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत ते पोहोचू शकतील का? ...

'ऑपरेशन कमळ' झालं आता 'ऑपरेशन पंजा' पाहा; काँग्रेसच्या रणनीतीनं भाजपा गार होणार - Marathi News | Congress' 'Operation Hasta' in Karnataka to poach rival MLA of BJP-JDS, maximise Loksabha seats prospects | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन कमळ' झालं आता 'ऑपरेशन पंजा' पाहा; काँग्रेसच्या रणनीतीनं भाजपा गार होणार