शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'

महाराष्ट्र : सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले

महाराष्ट्र : “रश्मी शुक्लांना हटवण्यास एवढा वेळ का लागला, निवडणुकीचे काम देऊ नये”; काँग्रेसची मागणी

कोल्हापूर : दम नव्हता तर उभारायचं नव्हतं, सतेज पाटील संतापले; काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंची ऐनवेळी माघार

सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महाविकास आघाडीला धक्का! काँग्रेसच्या जयश्री पाटील यांची बंडखोरी कायम, तिरंगी लढत होणार

कोल्हापूर : चंदगडमध्ये गोपाळरावांची माघार, पुढील निर्णय कार्यकर्त्यांना विचारून घेणार!

महाराष्ट्र : गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या; काँग्रेसचा खोचक टोला

महाराष्ट्र : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट; शेवटच्या क्षणी मविआ उमेदवाराने अर्ज घेतला मागे

मुंबई : मुंबईत सर्वाधिक अमराठी उमेदवार कुणाचे, महाविकास आघाडी की महायुती? वाचा यादी

महाराष्ट्र : मुंबईत काँग्रेसचे ११ पैकी फक्त २ उमेदवार मराठी; भाजपाचा घणाघात, ठाकरे गटावरही निशाणा