शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेसच्या सचिवपदावरून हटवले

नागपूर : ‘सेवाग्राम’साठी काँग्रेसचे मंथन

महाराष्ट्र : महाआघाडीत काँग्रेसला नको मनसेची साथ

वर्धा : राहूल गांधींच्या सभेसाठी सर्कस मैदान सज्ज

अकोला : आघाडीसाठी ‘स्वाभिमानी’चा दोन्ही तबल्यावर हात; काँग्रेसला दिला प्रस्ताव ; भारिप सोबतही चर्चा

अकोला : युतीबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद नाही - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

नागपूर : सेवाग्रामच्या ऐतिहासिक बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस सज्ज

राष्ट्रीय : खोटे खपविण्यासाठी काँग्रेसने निर्लज्जपणाचा कळस गाठला - मोदी

ठाणे : आपापसातले हेवेदावे कमी करून काँग्रेस पक्षाला बळकटी द्या - बी. एम. संदीप

अकोला : युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा मुंबईत गौरव