शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वर्धा : काँग्रेस छेडणार आणखी एक स्वातंत्र्यता संग्राम

सोलापूर : सोलापूरात राष्ट्रवादीचे तोंडाला काळ्या पट्या बांधून मौनव्रत धरणे आंदोलन 

वर्धा : गांधीजींच्या कर्मभूमीत काँग्रेसची ऐतिहासिक बैठक, वर्ध्यात दिग्गज नेते हजर

मुंबई : काँग्रेस प्रिया दत्त यांच्याऐवजी नगमा यांना उतरवणार लोकसभेच्या मैदानात?

राष्ट्रीय : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर बापूंना वाहिली आदरांजली

ठाणे : हेवेदावे विसरून काँग्रेस पक्षाला द्या बळकटी

नागपूर : सेवाग्राममधून मिळेल देशाला नवी दिशा : अशोक चव्हाण

नागपूर : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात विदर्भ राज्याचा विचार 

वर्धा : गाधींच्या भूमितून काँग्रेस करणार शंखनाद

नागपूर : काँग्रेसचा हल्लाबोल : गरीब, वंचितांचे शोषण हाच भाजपाचा ‘डीएनए’