शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोंदिया : महागाई विरोधात काँग्रेसचा जनाक्रोश मोर्चा

पुणे : महापालिकेच्या डेटा करप्टची ‘थर्ड’ पार्टी चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबई महापालिकेत काँग्रेस सरस, सत्ताधारी शिवसेनेचा तिसरा क्रमांक

मुंबई : Rafale Deal Controversy: तारिक अन्वर यांचं वागणं बेजबाबदार, शरद पवारांशी साधं बोललेही नाहीतः प्रफुल्ल पटेल

मुंबई : Rafale Deal Controversy: राफेल घोटाळा हाच भाजपाच्या भ्रष्टाचाराचा पुरावा  - रणदीप सूरजेवाला    

मुंबई : राफेल घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल !मुंबईत महामोर्चा

भंडारा : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध

नाशिक : कॉँग्रेसमध्ये जिल्हा-शहराध्यक्ष हटाव मोहीम

पुणे : लेखकांकडेच आता सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य उरले नाही : अशोक वाजपेयी 

राष्ट्रीय : कुमारस्वामी सरकारवर काँग्रेसचेच आमदार नाराज; तक्रारींचा पाढा