शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वर्धा : वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात राजकीय कार्यक्रमांना मनाई

मुंबई : जागावाटपावर आघाडीत मंथन  

पुणे : भाजपा-कॉँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू, बागवे अटक प्रकरण

परभणी : परभणीत मोर्चाद्वारे विरोधकांचा भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल

यवतमाळ : नेर दुष्काळग्रस्त घोषित करा

गोवा : गोव्यात फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची काँग्रेसची मागणी 

नागपूर : नागपूरच्या नंदा पराते यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : नगरसेवक अविनाश बागवे यांच्या अटकेवरून पुण्यात काँग्रेस- भाजपमध्ये ठिणगी !

राष्ट्रीय : Aadhaar Card Verdict Updates: आधारवरून श्रेयवादाची लढाई...ट्विटरवर टोले

परभणी : Rafale Deal : परभणीत काँग्रेसचा महागाई आणि राफेल खरेदी विरोधात मोर्चा