शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सोलापूर : आजकाल सुशीलकुमार शिंदे कोणाच्याही डोहाळ जेवणाला चाललेत ; खासदार शरद बनसोडे याचे विधान

सोलापूर : एमआयएमला इस्लाम तर आरएसएसला हिंदुत्व कळाले नाही : प्रणिती शिंदे

राजकारण : गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेस पक्षात तिकिटासाठी चुरस

राष्ट्रीय : आगामी लोकसभेत भाजपा वा रालोआला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी

राजकारण : केरळमध्ये तापू लागले निवडणुकीचे वातावरण; पुन्हा काँग्रेस-डाव्यांमध्येच लढत

राष्ट्रीय : राष्ट्रपतींचे भाषण म्हणजे खोट्याचे खरे करण्याचा प्रयत्न; काँग्रेसची जोरदार टीका

नागपूर : हिंदू महासभेवर गुन्हा दाखल करा : व्हेरायटी चौकात निदर्शने

राष्ट्रीय : प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपाकडून काँग्रेसला धोबीपछाड, जिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ

व्यापार : काँग्रेस सरकारचे निवडणुकीआधीचे अर्थसंकल्प पाहिलेत तर चकित व्हाल!

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये काँग्रेसचे शतक पूर्ण, रामगड विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय