शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : प्रयागराजमध्ये प्रियंका गांधी यांचे दुर्गावतारातील पोस्टर्स

राष्ट्रीय : प्रियंका गांधींवर वादग्रस्त वक्तव्य; भाजपा नेत्यांवर भडकल्या हेमा मालिनी

राष्ट्रीय : प्रियंका गांधी देशभरात करणार प्रचार

राजकारण : पोटनिवडणुकांमध्ये दिसला जनतेचा भाजपाविरोधी कल

महाराष्ट्र : सांगलीच्या उमेदवारीवरून संभ्रम; तीन नावांच्या शिफारसीने गोंधळ

राजकारण : काँग्रेसच्या उमेदवारीने ‘स्वाभिमानी’ला धक्का!

संपादकीय : तिचे आकर्षणच

राजकारण : धुळ्यात काँग्रेसला संधी; पण उमेदवार कोण?

नागपूर : देशाला गांधीवादी विचारांची गरज : लीलाताई चितळे

जालना : भाजपाच्या पराभवासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे -देशमुख