शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : काँग्रेसची तिघांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर इंजिन धावेल, महाआघाडीला 'मनसे' पावेल

मुंबई : युतीसाठी भाजपाची पळापळ, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून घातली गळ 

मुंबई : शेतकऱ्यांचा कळवळा म्हणजे 'फक्त दिखावा', पुढाऱ्यांनीच थकवलेत FRP चे 5323 कोटी

राष्ट्रीय : लोकसभेसाठी त्रिशंकू कल, त्यात भाजपाला झळ; यूपीएला बळ!

अकोला : अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या ‘चलो पंचायत’ अभियानाला प्रतिसाद

महाराष्ट्र : काँग्रेसचे सहा उमेदवार ठरले; एक मोठ्ठा बदल

नाशिक : प्रश्न फक्त बंडाचे नेतृत्व करण्याचा

गोवा : गोव्याच्या न्यायालयांत 108 पदे रिक्त

राष्ट्रीय : काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू - मायावती