शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : राफेल व्यवहाराच्या फाइल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये - राजीव गौडा 

राष्ट्रीय : कर्नाटक सरकार पाडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरूच

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीची चर्चा पुन्हा निष्फळ

राष्ट्रीय : बीजेडी, काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू; अमित शहा यांचा आरोप

मुंबई : गरिबांसाठीच्या किमान उत्पन्न हमीचे काँग्रेसजनांकडून स्वागत

यवतमाळ : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधासाठी सत्ताधाऱ्यांचा ‘खविसं’कडे कानाडोळा

राष्ट्रीय : गरीबांना वेतनानंतर राहुल गांधी यांनी महिलांना दिले मोठे आश्वासन, म्हणाले... 

अकोला : काँग्रेसला दिलेला आंबेडकरांचा ‘अल्टीमेटम’ आज संपणार!

पुणे : उमेदवारीबाबत खरेच गंभीर आहात का? : अशोक चव्हाण

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या घोषणेनंतर काँग्रेस सोशल मीडियावरही झाला सक्रिय