शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : नगर परिषद निवडणूक: युतीला तीन, काँग्रेस आघाडीला दोन नगराध्यक्ष

महाराष्ट्र : गडकरींचे ‘ते’ विधान भाजपाला तंतोतंत लागू - अजित पवार

राजकारण : चंद्रपूरात काँग्रेस उमेदवाराकडेच सर्वांचे लक्ष

राजकारण : छत्तीसगडमध्ये गटबाजी, नाराजीच्या लाटेत फसली भाजपा

राजकारण : भंडारा-गोंदियाची जागा कुणाला? काँग्रेस की राष्ट्रवादी?

राष्ट्रीय : गडकरींचे ते विधान काँग्रेसला उद्देशून; भाजपाचे स्पष्टीकरण

राजकारण : हिमाचल प्रदेशात भाजपासमोर जागा राखण्याचे आव्हान

पुणे : विरोधी पक्षांच्या आरोप, मोर्चे, आंदोलनांसारख्या जोरदार हल्ल्यांवर पालकमंत्र्यांचे फक्त मौन : शहर भाजपाची होतेय कुचंबणा 

जालना : भाजपा युतीसाठी कोणापुढं लाचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा

गोवा : राहुल गांधींनी गोव्यातील खाद्य संस्कृतीचा घेतला आस्वाद