शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी; 'मिशन २०१९' साठी काँग्रेसची मोठी घोषणा

जालना : मराठा समाजाची दिशाभूल करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कैवारी असल्याचे दाखवले : रावसाहेब दानवे 

राष्ट्रीय : Jind By-Election : हरियाणातील पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरात धोरण मंजूर करण्यास सत्ताधारी अनुत्सुक

राष्ट्रीय : राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार -तेजस्वी यादव

राष्ट्रीय : अब देखना है कश्मीर में खिलेगी किसकी कली?

राजकारण : भिवंडी मतदारसंघात यंत्रमाग कामगारांचे प्रश्नच निर्णायक

राष्ट्रीय : प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रवेश हा चांगला निर्णय -अखिलेश

संपादकीय : राहुल-प्रियंकाची जोडी नवा अध्याय रचेल!

राष्ट्रीय : जिंदमधील भाजपाच्या हरण्याची परंपरा तोडणार का खट्टर सरकार?