शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

जालना : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ देशमुख

ठाणे : काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये भिवंडीत होते अच्छे दिन- अशोक चव्हाण

नांदेड : लोहा-कंधार मतदारसंघ काँग्रेसकडे घेणार

राष्ट्रीय : राहुल व प्रियंका कुंभमेळ्यात स्नान करणार

राष्ट्रीय : प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड

राष्ट्रीय : ३ जी: गांधी थिम, गांधी आणि गडकरी! प्रजासत्ताक दिनी राजपथवर अनोखे दर्शन

महाराष्ट्र : देशद्रोहींना अभय देणाऱ्यांना सत्तेतून खेचा- अशोक चव्हाण

राष्ट्रीय : Budget 2019: 'पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे संसदीय परंपरेविरुद्ध'

गोवा : पोटनिवडणुकीनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार; प्रदेशाध्यक्षांचा दावा

राजकारण : या प्रियंकाचं काय करायचं?