शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : शिवकुमार स्वामी यांना ‘भारतरत्न’ न मिळणं खेदजनक - मल्लिकार्जुन खर्गे 

महाराष्ट्र : लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचे सरकार आणा - अशोक चव्हाण

राष्ट्रीय : Video: काँग्रेसच्या महिला मंत्र्यांची भाषणावेळी गोची; म्हणाल्या, 'आगे कलेक्टर साहब पढेंगे'

राष्ट्रीय : सिद्धूच्या पत्नीमुळे चंदीगढमध्ये राजकीय भूकंप...काँग्रेसही बुचकळ्यात

कोल्हापूर : कोल्हापूर : जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष काँग्रेसचा- प्रकाश आवाडेंची घोषणा

चंद्रपूर : गांधी भवनातून काँग्रेस कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळणार

राष्ट्रीय : प्रियंका गांधी 'या' मतदार संघातून निवडणूक लढणार?

बुलढाणा : मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे सोमवारी धरणे

राष्ट्रीय : वरुण गांधी धरणार का काँग्रेसचा 'हात'? राहुल गांधी म्हणतात...

फॅशन : प्रियंका गांधींच्या सिंपल लूकची सोशल मीडियात चर्चा