शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सिद्धूच्या पत्नीमुळे चंदीगढमध्ये राजकीय भूकंप...काँग्रेसही बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 2:56 PM

डॉ. नवज्योत कौर सिद्धू या शुक्रवारी अचानक चंदीगढमधील काँग्रेस भवनामध्ये हजर झाल्या.

चंदीगढ : पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीने काँग्रेससमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीवेळी चंदीगढ मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यासाठी त्यांनी पक्षाकडे तसा अर्जही दिला आहे. यामुळे चंदीगढच्या जागेसाठी प्रयत्न करणाऱ्या दिग्गज नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. माजी केंद्रीय मंत्री पवन बंसल आणि मनीष तिवारी या जागेचे प्रबळ दावेदार होते. 

डॉ. नवज्योत कौर सिद्धू या शुक्रवारी अचानक चंदीगढमधील काँग्रेस भवनामध्ये हजर झाल्या. यावेळी त्यांनी चंदीगढ काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप छाबड़ा यांच्याकडे लेखी अर्ज देत लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे, रविवारी सायंकाळीच पवन बंसल यांचे नाव लोकसभा जागेसाठी देण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. 

महत्वाचे म्हणजे डॉ. सिद्धूयांनीच बंसल यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यावर आक्षेप घेतला होता. आजपासून सिद्धू या चंदीगढमध्ये जनसंपर्क अभियान सुरु करणार आहेत. यामुळे बंसल गटामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. माजी केंद्रीय मंत्री मनोज तिवारीदेखील तिकिट मागत आहेत. यामुळे आता एका जागेसाठी तीन जण इच्छुक आहेत. देशभरातून काँग्रेसने 30 जानेवारीपर्यंत इच्छुकांची नावे मागितली आहेत. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसPunjabपंजाब