शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : केवळ करिश्मा पुरेसा नाही, प्रियंका गांधींना 'पॉलिटिकल इन्स्टिंक्ट' दाखवावी लागेल!

राष्ट्रीय : पोलीस अधिकारी पडला, तरीही मोदी भाषण करतच राहिले; काँग्रेसकडून 'तो' व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : मोदी जेव्हा टीका करतात, तेव्हा त्यांना मिठी मारावीशी वाटते- राहुल गांधी

राष्ट्रीय : VIDEO: तीन फुटांवरुन उलटा पडला फोटोग्राफर; विचारपूस करण्यासाठी धावले राहुल गांधी

राष्ट्रीय : सुंदर चेहऱ्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रियंकांच्या एन्ट्रीवर भाजपा मंत्र्याची टिप्पणी

राष्ट्रीय : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डांच्या घरावर सीबीआयचा छापा

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादीने केले प्रियंकाचे स्वागत

चंद्रपूर : सुभाष धोटे जिल्हा काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

गडचिरोली : सरकारला जनताच धडा शिकवेल

कोल्हापूर : काँग्रेसला ‘प्रकाश’ : आवाडेंच्या निवडीने बळ ; बदल माझ्या संमतीनेच - पी. एन.