शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : आता निवडणुका झाल्यास भाजपाचे बहुमत हुकणार; देशात त्रिशंकू परिस्थिती

गोवा : नव्या सीआरझेड अधिसूचनेला विरोध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वत:ला घेतले गाडून

धाराशिव : काँग्रेसच्या पोतडीतून ‘बाबा’ निघाले; संक्रांतीनंतर ‘उत्तरायण’ !

राष्ट्रीय : आज निवडणुका झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपाची उडणार दाणादाण, मिळतील केवळ एवढ्या जागा

राष्ट्रीय : प्रियंका गांधींचं स्वागत करत सुमित्रा महाजनांचा राहुलना टोला; म्हणाल्या....

राष्ट्रीय : प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला उभारी, पण घेता येईल का भरारी?

राष्ट्रीय : प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले

सोलापूर : interview; ‘स्वाभिमानी’ ची काँग्रेससोबत चर्चा; सात लोकसभेच्या जागा लढविण्याचा झाला निर्णय ; रविकांत तुपकर 

कोल्हापूर : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश आवाडे -पक्षाकडून घोषणा : इचलकरंजीत जल्लोष; पक्ष मजबूत करणार

नाशिक : जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी तुषार शेवाळे