शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वर्धा : कॉँग्रेसने गांधींच्या नावाने घराणेशाही चालविली

महाराष्ट्र : महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे 

नागपूर : प्रियंकांच्या राजकीय प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये उत्साह

मुंबई : २०१४ मध्ये मोदींची लाट नव्हती, ईव्हीएम हॅक करून ते पंतप्रधान झाले, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातही ईव्हीएम मॅनेज केलेत का? अशोक चव्हाण यांचा सवाल

राष्ट्रीय : काही जणांसाठी कुटुंब हाच पक्ष, नरेंद्र मोदींचा काँग्रेसला टोला  

नाशिक : कॉँग्रेसच्या ‘चलो पंचायत’ अभियानचा शुभारंभ

राष्ट्रीय : प्रियांका गांधींच्या एंट्रीने भाजपा भयभीत - राहुल गांधी

राष्ट्रीय : कुणाचे ५, तर कुणाचे १३ रुपये माफ; मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफीचा फार्स?

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची खेळी; प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी