शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : मांद्रेतील उमेदवारी मिळवण्यास उमेदवारांत रस्सीखेच 

राष्ट्रीय : EVM Hacking : भाजपच्या नेत्याकडे ब्लॅकमेलसाठी गेली टीम; 11 जणांची हत्या केली

नांदेड : 'वंचित'कडून प्रस्ताव आल्यास विचार करू

नागपूर : काँग्रेसचा एक गट दिल्लीत दुसरा नागपुरात सक्रिय!

सोलापूर : विजयाच्या आत्मविश्वासामुळेच गतवेळच्या लोकसभेत पराभव : सुशीलकुमार शिंदे

राष्ट्रीय : EVM हॅकिंग: 'ती' पत्रकार परिषद काँग्रेसच्या सांगण्यावरूनच; भाजपाचे राहुल गांधीवर आरोप

अकोला : प्रकाश आंबेडकरांची काँग्रेस विरोधात ‘बॅटींग’ सुरूच!

महाराष्ट्र : राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या म्हणजे अफवाच - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये?... बघा, अशोक चव्हाण काय म्हणाले

राष्ट्रीय : हातात हात आणि पायात पाय, महाआघाडीचे भविष्य काय?