शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात 10 दिवसांत 4 भाजपा नेत्यांच्या हत्या; कार्यकर्ते रस्त्यावर

राष्ट्रीय : मोदी सरकारपासून शंभर दिवसात सर्वसामान्यांची सुटका होईल- राहुल गांधी

राष्ट्रीय : करिना कपूर भोपाळमधून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवणार?

महाराष्ट्र : काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री

वसई विरार : मीरा रोड : प्रसुतीगृहावरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी 

नाशिक : ‘पंचक’विषयी सेनेच्या नेत्यांचे प्रेम उफाळले : प्रेम शुक्ला

राष्ट्रीय : राम मंदिराचा जाहीरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देतो; विश्व हिंदू परिषदेची काँग्रेसला ऑफर

नाशिक : बस कंपनीवरून मनपात ‘खडखड’

नाशिक : विरोधकांच्या प्रतिमहासभेतच गोंधळ

महाराष्ट्र : मोदी यांना रोखणे हेच कॉंग्रेसचे टार्गेट :पृथ्वीराज चव्हाण