शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

काही जणांसाठी कुटुंब हाच पक्ष, नरेंद्र मोदींचा काँग्रेसला टोला  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 6:37 PM

प्रियांका गांधी यांच्या नियुक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

ठळक मुद्देप्रियांका गांधी यांच्या नियुक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष आहे, तर आमच्यासाठी पक्ष हेच कुटुंब आहे काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेसी संस्कृतीपासून मुक्ती

 नवी दिल्ली - प्रियांका गांधी यांच्या नियुक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष आहे, तर आमच्यासाठी पक्ष हेच कुटुंब आहे. आमचा विरोध या काँग्रेसी संस्कृतीला आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेसी संस्कृतीपासून मुक्ती आहे, असे मोदींनी भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी खेळताना प्रियांका गांधी यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करत त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे. आहे.  तर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाचं नेतृत्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, प्रियांका गांधी भाजपाचा उत्तर प्रदेशातील बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पूर्व उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला आव्हान देणार आहेत. त्या फेब्रुवारीमध्ये आपला पदभार सांभाळतील.  दरम्यान,  प्रियांका गांधी पुन्हा राजकारणात आल्यामुळे भारतीय जनता पार्टी(भाजपा) भयभीत झाली आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. मी खूप खुश आहे. कारण, प्रियांका माझ्यासोबत काम करणार आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण बदलण्यासाठी आम्हाला तरुण नेतृत्वाची गरज होती. प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे शक्तिशाली नेते आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.  मात्र राहुल गांधी हे आपल्या पक्षाला योग्य नेतृत्व देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच प्रियांका गांधी यांना पक्षाच्या महासचिव बनवण्यात आले आहे, असा टोला भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी लगावला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियांका गांधीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी