शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

गडकरींचे ‘ते’ विधान भाजपाला तंतोतंत लागू - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 4:53 AM

स्वप्ने दाखविणारा नेता लोकांना चांगला वाटतो, मात्र दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात उतरली नाहीत, तर तेच लोक अशा नेत्यांना फटकावून काढतात, हे नितीन गडकरी यांचे विधान भाजपाला तंतोतंत लागू पडते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगावला.

कोल्हापूर : स्वप्ने दाखविणारा नेता लोकांना चांगला वाटतो, मात्र दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात उतरली नाहीत, तर तेच लोक अशा नेत्यांना फटकावून काढतात, हे नितीन गडकरी यांचे विधान भाजपाला तंतोतंत लागू पडते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगावला.राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘परिवर्तन यात्रे’चा तिसरा टप्पा सोमवारी कोल्हापूरपासून सुरू झाला. दोन सभा केल्यानंतर अजित पवार यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गडकरी जे बोलले ते लवकरच खरं होणार आहे. खोटी आश्वासनं देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा नेत्यांना जनता फटकावून काढल्याशिवाय राहाणार नाही.मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी भाजपाने ३६ कोटी रुपये दिले. ही माहिती मला स्वत: राज ठाकरे यांनीच काल दिली, असा गौप्यस्फोटही पवार यांनी केला. शिवसेना-भाजपाने कितीही आरडाओरड केली तरी युती करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. ते एकत्र नाही आले तर काय अवस्था होईल, हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे युती होणार, हे गृहित धरूनच आम्ही रणनीती आखली आहे, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी