लाइव न्यूज़
 • 03:20 AM

  ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, ढिगा-याखालून दोन जणांचे मृतदेह काढले बाहेर

 • 11:18 PM

  स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई-अहमदाबाद राज्य महामार्गावरील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील भिलाड येथे गुजरातवरून दूध घेऊन मुंबईकडे निघालेले 50 टँकर अडवून ठेवले

 • 11:14 PM

  ठाणे - पाचपाखाडी भागातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील जलकुंभाला जोडण्यात आलेली जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

 • 10:24 PM

  मुंबई : 19 जुलै पासून एल्फिन्स्टन स्थानकच नाव 'प्रभादेवी' होणार

 • 10:18 PM

  काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, दिग्गजांची सुट्टी ; राहुल गांधींनी 22 जुलै रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.

 • 10:11 PM

  India vs England 3rd ODI LIVE : 14 षटकानंतर इंग्लंडच्या दोन बाद 96 धावा

 • 09:06 PM

  सातारा : सातारा-कास रस्त्यावर पॉवर हाऊसनजीक मंगळवारी रात्री दरड कोसळली. या दरडीवर असणारे झाडही उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला

 • 08:28 PM

  गुजरात: राजकोट परिसरात मुसळधार पाऊस; रेल्वे वाहतूक विस्कळीत

 • 07:36 PM

  नवी दिल्ली : काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक 22 जुलैला होणार आहे.

 • 07:15 PM

  औरंगाबाद: शहरातील जेष्ट व्यापारी मदनभाई जालनावाला यांचे निधन. ७२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन.

 • 07:14 PM

  नागपूर - सुरेश धस यांच्याकडून विधान परिषदेत उपसभापतींचा निषेध. विरोधकांनी घेतला आक्षेप . दिलगिरी व्यक्त करा, अशी मागणी .

 • 06:58 PM

  पुणे- स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष द. र. पोपले, राज्य प्रवक्ते अनिल पवार, विध्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिपरंगे यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

 • 06:58 PM

  जळगाव : मनपा निवडणुकीसाठी 124 उमेदवारांची माघार. 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात.

 • 06:56 PM

  मुंबई - उल्हासनगरात 11वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून

 • 06:27 PM

  दिल्ली: पावसाळी अधिवेशनाआधी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडूंनी घेतली सर्वपक्षीय नेत्यांची भेट

All post in लाइव न्यूज़