लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदल घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं! - Marathi News | As a brother I will avenge Parth pawars defeat In Maval says Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदल घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं!

ज्या श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघात पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला त्याच बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांच्यावर आली आहे. ...

'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | lok sabha election 2024 Sharad Pawar revealed that there was a discussion to go with BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह अनेक नेते भाजपासोबत गेल्यानंतर अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केले, आता शरद पवार यांनीही मोठे विधान केले आहे. ...

"अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला पण..." रोहित पवारांची अजित पवारांवर टीका - Marathi News | "Ajit Pawar gave me AB form but..." Rohit Pawar's criticism of Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"अजित पवारांनी मला एबी फॉर्म दिला पण..." रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

रोहित पवार महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात मध्ये आले होते.... ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांना 'वाय प्लस सिक्युरिटी' - Marathi News | 'Y Plus Security' to Deputy Chief Minister Ajit Pawar's Chiranjeev Partha Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांना 'वाय प्लस सिक्युरिटी'

पार्थ अजित पवार यांनी २०१८-१९ मध्ये राजकारणामध्ये पदार्पण केले होते.... ...

‘अजित पवार एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय’; उत्तम जानकरांची बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: 'Ajit Pawar was once an elephant, now he has become a baby mouse'; Bochari criticism of the Uttam jankars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अजित पवार एकेकाळी हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालंय’; उत्तम जानकरांची बोचरी टीका

Maharashtra Lok Sabha Election 2024: आजचे अजित पवार आणि मागच्या पाच-दहा वर्षांतील अजित पवार (Ajit Pawar) पाहिले तर अजित पवार हे हत्ती होते. मात्र आज उंदराचे पिल्लू झाल्यासारखे वाटत आहेत, असा टोला उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी लगावला आहे. ...

सातारच्या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभा; रिक्त जागेवर मिळणार संधी - Marathi News | Loksabha Election 2024 - Rajya Sabha to Ajit Pawar group in exchange for Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातारच्या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभा; रिक्त जागेवर मिळणार संधी

पीयूष गोयल जिंकले, तरच मिळू शकेल राज्यसभेची जागा, सातारा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने महायुतीत त्यावर अजित पवार गटाने हक्क सांगितला होता.  ...

मोठी बातमी: अबू आझमींच्या हाती लवकरच घड्याळ? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता - Marathi News | Big news sp leader Abu Azmi Will join Ajit Pawars NCP soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: अबू आझमींच्या हाती लवकरच घड्याळ? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

अबू आझमी हे थेट भाजपमध्ये प्रवेश करू शकत नसल्याने त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निवडल्याची माहिती आहे. ...

माझी संमती होती तर तीन दिवसांनी राजीनामा का दिला? शरद पवारांचा अजितदादांवर गौप्यस्फोट - Marathi News | Why resigned after three days if I had consent? Sharad Pawar's secret blast on Ajit Pawar 2019 DCM Oath with BJP Baramati Maharashtra lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी संमती होती तर तीन दिवसांनी राजीनामा का दिला? शरद पवारांचा अजितदादांवर गौप्यस्फोट

Sharad pawar vs Ajit pawar: आता जसे उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र भुमिका मांडतो, तसे आम्हाला हवे होते. शेवटी पक्षाचा प्रमुख म्हणून माझा काही वैयक्तीक निर्णय आहे की नाही, असा सवाल शरद पवार यांनी अजित पवारांना केला आहे.  ...