शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूरची जागा काँग्रेसचीच : प्रकाश आवाडे

नाशिक : नाशिकच्या स्मार्ट सिटीमध्ये टेंडर घोटाळे; कॉँग्रेस प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील यांचा आरोप

गोवा : पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करतोय : चोडणकर

गोवा : पर्रीकरांनी सन्मानाने खुर्ची सोडावी, स्थिती पाहवत नाही - काँग्रेस

महाराष्ट्र : आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सुचनांवरून : राहुल गांधींचा आग्रह 

मुंबई : खासगी कंपनीला ‘बेस्ट’ कंत्राट; सरकारी उपक्रमाला डावलले

राष्ट्रीय : काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सूचनांवरून

राष्ट्रीय : Budget 2019: अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा?

राष्ट्रीय : Budget 2019: भाजपा खासदारांकडून ‘मोदी, मोदी’च्या घोषणा; विरोधी बाकांवर मात्र खिन्नतेची छाया

पुणे : Budget 2019: अर्थसंकल्पामुळे वाढला निवडणूक ज्वर