शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वाशिम : वाशिम शहर महिला काँग्रेस कमेटी कार्यकारणी घोषीत 

महाराष्ट्र : मोदींनी देशाशी गद्दारी केली; अण्णा हजारेंचा थेट हल्लाबोल

महाराष्ट्र : गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी तरी शेतकऱ्यांचे कुठे भले केले? स्मृती इराणी 

राष्ट्रीय : विधानसभा जिंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य; भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली !

राष्ट्रीय : मोदी, नितीशकुमारांना सत्तेतून घालवूच; महाआघाडीची पाटण्यात महारॅली  

ठाणे : सांगा निवडणुकांना कसे सामोरे जायचे? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर प्रश्न

यवतमाळ : विजय दर्डा यांच्या हस्ते काँग्रेसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

महाराष्ट्र : भ्रष्टाचाराची संधी नाही म्हणूनच महागठबंधन; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

संपादकीय : आंबेडकर-ओवेसी समीकरण महाराष्ट्रात बदल घडवेल?  

संपादकीय : मग कसं.. दादा म्हणतील तसं !.. पण कोणते दादा ? दादागिरी !