शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : महिला वक्त्यांची फौज तयार, कॉँग्रेसचा निवडणूक प्रचार

नागपूर : नागपूर शहर काँग्रेसचा आज पुन्हा दिल्लीत गोंधळ

महाराष्ट्र : भाजपामध्ये केवळ गडकरींमध्ये हिंमत; राहुल गांधींकडून खोचक स्तुती

राष्ट्रीय : व्हीव्हीपॅटवरील किमान 50 टक्के मतांची पडताळणी करा; विरोधकांची मागणी

मुंबई : महाआघाडीत 'प्रकाश आंबेडकरांचं स्वागत तर संभाजी ब्रिगेडलाही सोबत घेऊ' 

मुंबई : महाआघाडीत राज ठाकरेंना स्थान नाही! अशोक चव्हाणांची लोकमतशी 'मनसे' बात

पुणे : प्रियांका गांधी यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसात तक्रार !

पुणे : सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे निवडणुक आयोग, सीबीआय अशा संस्थांची स्वायत्ता धोक्यात: सिध्दू 

नाशिक : हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा

महाराष्ट्र : ...म्हणून मुख्यमंत्र्यांचे संतुलन ढासळत चालले आहे - अशोक चव्हाण