शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रियांका गांधी यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी पोलिसात तक्रार !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 8:00 PM

अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेसने दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे : अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेसने दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

     याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेस सरचिटणीस पदी नुकत्याच विराजमान झालेल्या गांधी यांच्या नावाने योगी संजय नाथ आणि ज्योती तिवारी या दोन फेसबुक अकाउंटवर आक्षेपार्ह्य मजकूर असल्याचे पुणे शहर महिलाध्यक्षा सोनाली मारणे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बदनामी करून अब्रुनुकसानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

     या विषयावर लोकमत'शी बोलताना मारणे म्हणाल्या की, 'राजकारण असलं तरी कोणत्याही महिलेवर इतक्या हीन पातळीवर जाऊन टीका करणे चुकीचे आहे. महिला कोणत्याही पक्षातली असली तरी व्यक्तिगत पातळीवर किंवा शारीरिक उदाहरणांचा अश्लील वापर करणाऱ्या प्रवृत्तींना काँग्रेस कधीही साथ देणार नाही. अशा पद्धतीने सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या बदनामीकारक अपप्रचाराला कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीSocial Mediaसोशल मीडियाcyber crimeसायबर क्राइमcongressकाँग्रेस