शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सुचनांवरून : राहुल गांधींचा आग्रह 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 11:38 AM

लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा तयार करण्यात येत असून त्यात जनतेकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देविधानसभेसाठीही जाहीरनामा करणारत्याचबरोबर कृषी, उद्योग, सामाजिक, सामाजिक न्याय, नागरी प्रश्न यासाठी उपसमित्या नियुक्त

पुणे: लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा तयार करण्यात येत असून त्यात जनतेकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा जनतेच्या सुचनांबाबत आग्रह असून त्यासाठी प्रत्येक राज्यातील समितीने संकेतस्थळ जाहीर करून त्यावर सुचना मागवाव्यात असे कळवण्यात आले आहे. पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बुधवारी बैठक झाली. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या तीन सदस्यांबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, आमदार अनंत गाडगीळ व समितीचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यात लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. राहूल यांच्या आग्रहानुसार www.fifesto2019@coZ  हे संकेतस्थळ जाहीर करण्यात आले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय असावे यासंबधी नागरिकांनी या संकेतस्थळावर आपल्या सुचना द्याव्यात असे आवाहन करण्यात आले.त्याचबरोबर कृषी, उद्योग, सामाजिक, सामाजिक न्याय, नागरी प्रश्न यासाठी उपसमित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या प्रश्नांचा अभ्यास करून उपसमित्यांनी त्याचा अहवाल समितीला सादर करायचा आहे. केंद्रांशी संबधित असलेल्या सुचना काँग्रेस महासमितीकडे दिल्लीत पाठवण्यात येतील व राज्याची संबधित सुचनांचा विधानसभेसाठीच्या जाहीरनाम्यात समावेश केला जाईल अशी माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी