शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'तेरी आंख्या का यो काजल', डान्सर सपना चौधरीचा काँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे : पुण्याच्या जागेसाठी भाजपचा उमेदवार ठरला, काॅंग्रेसचं काय ?

हिंगोली : Lok Sabha Election 2019 : हिंगोलीत सेनेचा उमेदवार जाहीर, काँग्रेसमध्ये शांतताच

मुंबई : ... तर राधाकृष्ण विखे पाटलांना समज देऊ - अशोक चव्हाण

राष्ट्रीय : तुमकुरच्या जागेवरून काँग्रेस-जेडीएसमध्ये जुंपली; देवेगौडांविरोधात खासदाराचे बंड

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : दिग्विजय सिंह भोपाळमधून लढण्यास तयार

राष्ट्रीय : असुरक्षिततेची भावना असल्यानेच मोदी माझा द्वेष करतात - राहुल गांधी 

महाराष्ट्र : सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षच भाजपच्या कळपात जाणार

मुंबई : महाआघाडीच्या घोषणेवेळी राधाकृष्ण विखे गायब, तर्कवितर्कांना उधाण

छत्रपती संभाजीनगर : उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा