शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : राहुल गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात ?

महाराष्ट्र : नवनीत कौर-राणाही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात 'नारीशक्ती' दुर्लक्षितच

लातुर : Lok Sabha Election 2019 : भाजपतर्फे शृंगारे, काँग्रेसतर्फे कामत; लातुरात युती, आघाडीचे उमेदवार जाहीर

मुंबई : निरुपम यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय आता राहुल गांधी घेणार

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : जालन्यात औताडे-दानवे पुन्हा एकदा आमने-सामने

महाराष्ट्र : काँग्रेसकडून औरंगाबादेत झांबड, तर जालन्यातून औताडे यांना उमेदवारी

राजकारण : संजय काकडेंच्या भाजपवापसीने पुण्यात काँग्रेसजन आनंदले : भाजपचे नो कमेंट्स

राष्ट्रीय : येडियुरप्पांकडून भाजपा नेत्यांना 1800 कोटींची लाच, काँग्रेसचा आरोप

महाराष्ट्र : रावेर, औरंगाबादवरून आघाडीचा तिढा सुटेना, २३ पक्षांच्या महाआघाडीची आज बैठक