शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : ठाणे काँग्रेसमधील दुफळी पुन्हा उफाळली, परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद

राष्ट्रीय : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठीची सातवी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा

नांदेड : अशोक चव्हाण-गोरठेकर यांच्यात मनोमिलन

जालना : दानवे विरुद्ध औताडे लढत रंगणार ?

पुणे : काँग्रेसचा पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध एक-दोन दिवसांत संपण्याची चिन्हे          

गोवा : Lok Sabha Election 2019 : गोव्यात काँग्रेसचा प्रचार ‘इको फ्रेंडली’ 

महाराष्ट्र : निलेश राणे २९ मार्चला उमेदवारी अर्ज भरणारच; माघारीचे वृत्त नारायण राणेंनी फेटाळले

संपादकीय : काँग्रेसचा शोध संपेना; दररोज नव्या नावाची भर

राष्ट्रीय : पुलवामासंदर्भातील वक्तव्य पित्रोदांचे वैयक्तीक मत : काँग्रेस

महाराष्ट्र : संजय काकडेंचा पत्ता पुणे काँग्रेसमधून गेलेल्या त्या एका ‘एसएमएस’ नेच केला कट