शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : येडीयुराप्पांनी भाजपाच्या वरिष्ठांना 1800 कोटींची लाच दिली; सीबीआयकडे डायरी?

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : भाजपकडून संजय काकडेंची नाराजी दूर

राष्ट्रीय : गेल्या 5 वर्षांत संसदेत किती शब्द बोलले आडवाणी; आकडेवारी पाहून धक्का बसेल 

राष्ट्रीय : 'शब्दप्रभू' आडवाणी 5 वर्षात संसदेत किती शब्द बोलले माहित्येय?... धक्का बसेल!

राष्ट्रीय : काँग्रेसनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली; मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : मी पुरुषांसोबत झोपत नाही; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

राजकारण : सट्टा बाजारात मोदींची हवा; पंतप्रधानपद कायम राहण्याचा दावा

राष्ट्रीय : पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका

मुंबई : आधी निरुपमच्या तिकीटाचा फैसला करा, मिलिंद देवरा यांची मागणी

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : 'यामुळे' राहुल गांधी-स्मृती इराणी लढत होणार चुरशीची