शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ज्येष्ठांचा अनादर करणारे जनतेचा काय सन्मान करणार?; अडवाणींचं तिकीट कापल्यानंतर काँग्रेसचा टोला

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला दणका, आझम पानसरेंच्या पुत्राचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रीय : आणीबाणीचा भारतीय लोकशाहीवरील डाग !

राष्ट्रीय : आकर्षक, चटपटीत घोषणांनी गाजवल्या लोकसभेच्या निवडणुका

ठाणे : काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना मिळाले केवळ एक मत

नागपूर : रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येईल, उमेदवारी जाहीर होताच गडकरींचा विश्वास

अहिल्यानगर : Lok Sabha Election 2019 : काँग्रेसमध्ये का थांबावे? : अहमदनगरच्या माजी जिल्हाध्यक्षाचा सवाल

पुणे : तिकीट कुणालाही द्या, निवडून आणण्याचा काँग्रेसचा निर्धार पक्का

मुंबई : संजय निरुपम यांच्या उमेदवारीविरोधात कामत-देवरा गट सक्रीय 

सांगली : वसंतदादा घराणं काँग्रेस सोडणार नाही - प्रतिक पाटील यांची ग्वाही