शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राजकारण : माढ्यातून भाजपाकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर आखाड्यात; संजय शिंदेशी लढत

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019 : 'चंद्रपूर'चा गड नक्की होता तरी कुणाचा ?

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : सपना चौधरीचा काँग्रेस प्रवेश; पण...

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी आजही माझे चांगले मित्र : शत्रुघ्न सिन्हा

संपादकीय : खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा !

राजकारण : नाराज अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?

राष्ट्रीय : काँग्रेस, भाजपामध्ये फुटले बंडोबांचे पेव!, शांत करण्याचे आव्हान

राष्ट्रीय : आता ‘तृणमूल’च, ‘काँग्रेस’ नाहीच; ममतांचा निर्णय

संपादकीय : राजकीय विचारधारेच्या पलीकडचा राजकीय धंदा! - रविवार -- जागर

जालना : दानवेंविरोधात विलास औताडे पहिल्याच बैठकीत आक्रमक