शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाआघाडीतले 56 पक्ष रजिस्टर तरी आहेत का? मुख्यमंत्र्यांचा प्रश्न

महाराष्ट्र : राजू शेट्टीही चोरांच्या आळंदीला पोहोचलेत; सदाभाऊ खोतांचा आरोप

महाराष्ट्र : महाआघाडीच्या पहिल्याच सभेचा हार तुटला; नेत्यांची संख्या वाढली

महाराष्ट्र : काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले; प्रतीक पाटील यांची सोडचिठ्ठी

महाराष्ट्र : काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात

राष्ट्रीय : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अकोल्यातून हिदायद पटेल लढणार

महाराष्ट्र : हिंगोलीतून भाजपचे सुभाष वानखेडे यांना काँग्रेसची उमेदवारी

राष्ट्रीय : मी वैज्ञानिक, आकडेवारीवर विश्वास ठेवतो; पित्रोदांचा भाजपवर पलटवार

राष्ट्रीय : सपना चौधरीने काँग्रेस प्रवेशाचे वृत्त फेटाळले; काँग्रेसने फोटोच प्रसिद्ध केले

राजकारण : काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांचं कोणीही ऐकत नाही- अब्दुल सत्तार