शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षच भाजपच्या कळपात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:50 PM

माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादावादीमुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी त्यांनी केलेली होती.

सातारा : काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी ते पक्षांतर करणार आहेत. काँग्रेसला हा मोठा झटका असला तरीही त्याचा माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मतांवर मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादावादीमुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी त्यांनी केलेली होती; याबाबत वरिष्ठ पातळीवरही प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आलेले दिसत नाही. आघाडी धर्माप्रमाणे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीलाच मदत करणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

आता माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याचे सूतोवाच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र, अकलूजच्या वाड्यावर भलत्याच घडामोडी सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना अकलूजमधूनच रसद देण्यात आल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. 

निर्णय घेतला; पण...मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मी अकलूजमध्येच आहे. सविस्तर चर्चेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देईन, अशी माहिती रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBJPभाजपाcongressकाँग्रेस