शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'तुम्ही शीखांचे मारेकरी आहात...', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टूंचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : संसदेत पुस्तकांवरून जुंपली! निशिकांत दुबेंनी केला नेहरू-एडविना पुस्तकाचा उल्लेख; स्पीकर चेंबरमध्येही राडा

राष्ट्रीय : विधानसभेत रात्रभर राडा; भाजप आमदारांनी तिथेच मुक्काम ठोकला! नेमकं काय झालं? जाणून घ्या...

चंद्रपूर : महापौरपद प्रतिभाताईंच्या गटाला मिळणार ? गटनेतेपदावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार रस्सीखेच

राष्ट्रीय : VIDEO: संसदेच्या गेटवर राडा! राहुल गांधींनी गद्दार म्हटल्याने बिट्टू भडकले, म्हणाले देश के दुश्मन...

संपादकीय : लेख: विमान प्रवास आणि राहुल गांधींना आईचा सल्ला

गोवा : उत्पल पर्रीकर-काँग्रेस यांच्यात चर्चा; पणजी मनपासाठी 'वेगळ्या फॉर्म्युला'वर काम

राष्ट्रीय : Rahul Gandhi: बोलण्यापासून रोखणे ही लोकशाहीची गळचेपी; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : MPs Suspended In Lok Sabha: अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे फेकली; ८ खासदार निलंबित!

पुणे : पुणे महापालिकेतील ४५ नगरसेवकांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंतच; ६१ नगरसेवकांचे पदवीपर्यंत शिक्षण