धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी अखेर ठाणे महापालिकेने रात्रीच्या सुमारास रस्त्यांची धुलाई सुरु केली आहे. त्यानुसार पहिला मान हा पोखरण नं. १ ला मिळाला असून या रस्त्याची धुलाई गुरुवारी रात्री करण्यात आली. ...
जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांन ...
लोककल्याणासाठी शासनाने केलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळांतील घटकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये ‘अनुलोम’ या सामाजिक संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. विविध कार्यक्षेत्रांत काम करणाऱ्या अशा संस्थांनी एकत्र येऊन या कामाचे अनुकरण करावे, असे आवाहन विभाग ...
स्थानिक संस्था कर अभय योजनेतील भाग घेतलेल्या व्यापाऱ्यांचे कर निर्धारण मार्च २०१८ अखेर पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने बंधनकारक केले असून अभय योजनेमध्ये सहभागी बहुतांश व्यापाऱ्यांचे कर निर्धारण पूर्ण झाले आहे. उर्वरित व्यापाऱ्यांचे कर निर्धारण १५ जाने ...
अग्निशमन दलाने बजावलेल्या नोटीशीला केराची टोपली दाखविणाºया हॉटेल्स, पबवाल्यांवर आता कारवाईची संक्रात ओढावली आहे. ७२ तासात कागदपत्रे सादर न केल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अशा ४५८ आस्थापनांना सील ठोकण्याचे आदेश दिले आहेत. ...
भीमा कोरगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ ठाण्यातही बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या काळात परिवहनच्या ६ बसेसच्या काचा फोडण्यात आल्या असून परिवहनचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. ...
कमला मिल दुर्घटनेत पाच अधिका-यांचे निलंबन केल्यानंतर आता महापालिका आयुक्तांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. जानेवारी २०१७मध्ये काही अटी शिथिल करीत कमला मिल कम्पाउंडमध्ये एका इमारतीत १८ रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी आयुक्त अजय मेहता यांनी दिल्याचा आ ...
नितिन कंपनी येथील उड्डाणुपलाच्या एक किमीच्या खालील बाजूस उद्यान विकसित केल्यानंतर ठाणे महापालिकेने आता माजिवडा उड्डाणपुलाखाली देखील अशा पध्दतीने उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...