लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त, मराठी बातम्या

Commissioner, Latest Marathi News

आयुक्तांनी उपटले जिल्हाधिकाºयांचे कान - Marathi News | Commissioner's ears to the District Collector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तांनी उपटले जिल्हाधिकाºयांचे कान

शासकीय कामकाजात पारदर्शकता व जलदगती आणण्यासाठी शासन पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात शासकीय कामकाजात अक्षम्य दिरंगाई व टपाल काढण्यास केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांच्य ...

ठाण्यातील १६ अनाधिकृत हॉटेल्सवर पालिकेचा बुल्डोजर, कोठारीतील बार, हुक्का पार्लर सील - Marathi News | Municipal Bulldozers, Kothari Bar, Hukka Parlor Seal, 16 Thousand Unauthorized Hotels | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील १६ अनाधिकृत हॉटेल्सवर पालिकेचा बुल्डोजर, कोठारीतील बार, हुक्का पार्लर सील

महासभेत झालेल्या गदारोळानंतर सोमवार पासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोठारी कंपाऊंडमधील बार, हुक्का पार्लर सील करण्यात आले. तर शहरातील वाढीव बांधकाम केलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. ...

ठाण्यात एकाच शैक्षणिक संस्थेला दिलेल्या भुखंडाचे झाले दोन ठराव - Marathi News | Two resolutions have been done in the same educational institute given to the educational institution in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एकाच शैक्षणिक संस्थेला दिलेल्या भुखंडाचे झाले दोन ठराव

एकाच शैक्षणिक संस्थेला देण्यात येणाऱ्या भुखंडाचे दोन ठराव झाले असल्याची गंबीर बाब नुकत्याच झालेल्या महासभेत उघडकीस आली आहे. परंतु दुसरा ठराव खोटा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ...

ठाणे महापालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपला ४२ हजार ७५१ नागरीकांनी दिला प्रतिसाद - Marathi News | 42 thousand 751 citizens of Thane Municipal Corporation's cleanliness app | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपला ४२ हजार ७५१ नागरीकांनी दिला प्रतिसाद

उशिराने का होईना ठाणे महापालिकेच्या स्वच्छता अ‍ॅपला ठाणेकरांना चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत ४२ हजार ७५१ नागरीकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. तर हजारो नागरीकांनी पालिकेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे. ...

अकोला : अडीच महिन्यांत इमारतीचा भाग का हटवला नाही? आयुक्त वाघ यांनी सुनावले - Marathi News | Akola: Why not delete part of the building within two and a half months? Commissioner Wagh said | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : अडीच महिन्यांत इमारतीचा भाग का हटवला नाही? आयुक्त वाघ यांनी सुनावले

महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना सुनावले. बुधवारी सकाळी मनपाच्यावतीने गोविंद सोढा यांच्या इमारतीचा भाग तोडण्याची कारवाई सुरू झाल्यामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम निकाली निघणार आहे.  ...

ठाणे महापालिकेत मंजुर झालेले ते ४५ ठराव गेले कुठे - Marathi News | Thane Municipal Corporation has got 45 resolutions approved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेत मंजुर झालेले ते ४५ ठराव गेले कुठे

मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेत ठरावांवर चर्चा चांगलीच रंगली असल्याचे दिसत आहे. महापालिकेकडे बोट दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधींकडूनच सुमापे ४५ ठराव प्रशासनाकडे पाठविले नसल्याची बाब समोर आली आहे. ...

ठाणे महापालिका करणार रुग्ण कल्याण समितीची स्थापना - Marathi News | Thane Municipal Corporation will set up the Patient Welfare Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका करणार रुग्ण कल्याण समितीची स्थापना

ठाणे महापालिका आता रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने, रुग्ण कल्याण समितीची स्थापना करणार आहे. या संदर्भात प्रस्ताव येत्या शुक्रवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...

ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१८ प्रदर्शनाला सुरवात, ५०० जातींचे वृक्ष पाहण्याची संधी - Marathi News | Thane Municipal Corporation's 2018 exhibition of trees, opportunity to see 500 species of trees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१८ प्रदर्शनाला सुरवात, ५०० जातींचे वृक्ष पाहण्याची संधी

ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१८ या प्रदर्शनास शुक्रवार पासून सुरवात झाली आहे. येत्या १४ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून, यामध्ये ४० स्टॉल आहेत. तर ५०० जातीचे वृक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. ...