अकोला : शहरी भागात प्रामुख्याने अस्वच्छता, कचर्याचे साचलेले ढीग, अतिक्रमणाची समस्या दिसून येते. या सर्व समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे यावर प्रभावी उपाययोजना करून अकोलेकरांसोबतच लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शहराचा विका ...
ठाणे महापालिकेतील चालक भरती प्रक्रियेला महापौरांनी मागील महिन्यात झालेल्या महासभेत स्थगिती दिली असतांना पालिकेने मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. पालिकेने या उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी प्रसिध्द करुन नव्या वादाला तोंड फोडले आ ...
अकोला : केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून मनपा क्षेत्राला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले. शहरातील स्वच्छता व शौचालयांच्या बांधणीची राज्य शासनाच्या चमूने तपासणी करून शहराला हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर आता जानेवारी व फेब्रुवा ...
महासभेने पोलिसांना गस्तीसाठी लागणाऱ्या देण्यासंदर्भातील प्रस्ताव नामंजुर केला असतांना देखील आयुक्तांनी आता आपल्या अधिकाराचा वापर करीत पोलिसांना या गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
‘पुढे पाठ अन् मागे सपाट’, या उक्तीनुसार वसुली लिपिकांनी थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रयत्नच केले नसल्याचे समोर आले. या प्रकाराची महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गंभीर दखल घेत २८ कोटींचा थकीत कर वसूल करण्यासाठी वसुली लिपिकांना कामाला लागण्या ...
विटावा सबवेखालील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्याबाबत तोडगा काढण्यासाठी पालिका आता आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत घेणार आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात यावर अंतिम तोडगा काढण्याची रुपरेषा ठरविली जाणार आहे. ...
ठाणे महापालिका आयुक्तांनी आता शहरातील सुविधा भुखंड आणि जुन्या मार्केटच्या ठिकाणी वाणिज्य संकुले उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने प्रदुषण टाळण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने घेण्यावर अधिक भर द्यावा अशा सुचनाही दिल्या. ...