लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ख्रिस गेल

ख्रिस गेल, मराठी बातम्या

Chris gayle, Latest Marathi News

IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत - Marathi News | IPL2020 Usain Bolt Corona Positive After Birthday Party; Chris Gayle is in trouble too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत

Usain Bolt Test Positive for Coronavirus : बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गेलने कॅरेबिअन प्रीमियर लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयपीएलमध्ये गेल किंग्स इलेव्हन पंजाबचा महत्वाचा खेळाडू आहे.  ...

सारवानवरील टीका गेलला पडू शकते महाग, क्रिकेट वेस्ट इंडिजच्या प्रमुखांनी केले स्पष्ट - Marathi News | Criticism of Sarwan could cost Gayle dearly, Cricket West Indies chief made clear | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सारवानवरील टीका गेलला पडू शकते महाग, क्रिकेट वेस्ट इंडिजच्या प्रमुखांनी केले स्पष्ट

कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) सेंट ल्युसिया फ्रेंचाइजीने गेलला २०२० सत्रासाठी करारबद्ध केले आहे. मात्र याआधी तो जमैका तलावाहज संघाकडून खेळत होता. सारवानमुळेच जमैका संघाने मला बाहेरचा रस्ता दाखवला, असा आरोप गेलने केला होता. ...

ट्वेंटी-20तील जलद अर्धशतकाचा विक्रम कोण मोडणार? युवराज सिंगनं सांगितली दोन नावं - Marathi News | Yuvraj Singh Names Two Indian Batsmen Who Can Score The Fastest Fifty In T20 Internationals svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-20तील जलद अर्धशतकाचा विक्रम कोण मोडणार? युवराज सिंगनं सांगितली दोन नावं

007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवीनं 12 चेंडूंत अर्धशतक झळकावलं होतं. ...

International Dance Day 2020: विराट कोहली, युवराज सिंग, ख्रिस गेल यांचा 'झिंगाट' डान्स; पाहा Video   - Marathi News | International Dance Day 2020 : Watch Virat Kohli, Yuvraj Singh, S Sreesanth, Chris Gayle Dancing Videos svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :International Dance Day 2020: विराट कोहली, युवराज सिंग, ख्रिस गेल यांचा 'झिंगाट' डान्स; पाहा Video  

विराट कोहली आणि ख्रिस गेलचा एकत्र डान्स पाहिलात का? ...

Chris Gayleची माजी सहकाऱ्यावर गंभीर टीका; कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर असल्याचा आरोप - Marathi News | Video : 'You are worse than Coronavirus', Chris Gayle slams ex-Windies teammate svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Chris Gayleची माजी सहकाऱ्यावर गंभीर टीका; कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर असल्याचा आरोप

वेस्ट इंडिज संघाचा स्टार फलंदाज आणि युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलनं यू ट्युब चॅनेलवरून माजी सहकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

मोठा निर्णय : 'युनिव्हर्स बॉस' Chris Gayleच्या मदतीला किंग्स इलेव्हन पंजाब धावला - Marathi News | Chris Gayle will represent St Lucia Zouks in the 2020 Caribbean Premier League (CPL) season svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा निर्णय : 'युनिव्हर्स बॉस' Chris Gayleच्या मदतीला किंग्स इलेव्हन पंजाब धावला

किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा मालकी हक्क असलेल्या KPH Dream Cricket Private Limited संघानं फेब्रुवारी 2020मध्ये सेंट ल्युसिया झोऊक्स संघ खरेदी केला ...

मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२० वर्ल्ड रेकॉर्ड! - Marathi News | Kieron Pollard become a first man who play 500 T20 cricket svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२० वर्ल्ड रेकॉर्ड!

वेस्ट इंडीज ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू किरॉन पोलार्डने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये  वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ...

Asia XI v World XI : विराट कोहली - ख्रिस गेल यांच्यात टशन रंगणार; जागतिक संघात दिग्गज खेळणार - Marathi News | Asia XI v World XI : Virat Kohli, Jonny Bairstow, Chris Gayle named for Asia XI v World XI matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia XI v World XI : विराट कोहली - ख्रिस गेल यांच्यात टशन रंगणार; जागतिक संघात दिग्गज खेळणार

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे. ...