लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चिराग पासवान

chirag paswan Latest News

Chirag paswan, Latest Marathi News

Chirag Paswan :  चिराग पासवान हे दिवंगत राजकारणी रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. चिराग हे सध्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. सध्या ते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्यांदा बनलेल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत.
Read More
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज? - Marathi News | Seat Sharing Tensions in NDA before Bihar elections; Why Chirag Paswan upset in BJP-JDU alliance? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?

एनडीएमधील जागावाटपावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपासह घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सतत चर्चा सुरू आहे. ...

'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Bihar Elections: '1-2 seats more or less, but...', Chirag Paswan's big statement regarding Bihar elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य

Bihar Assembly Elections 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...

भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार - Marathi News | Disputes among BJP allies LJP Chirag Paswan and JDU Nitish Kumar, headache increases in NDA government; Meeting to be held behind closed doors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार

भाजपाने याआधीच चिराग पासवान यांना संयम ठेवायला सांगितला आहे. परंतु यावेळी वरिष्ठ नेते स्पष्ट संदेश देण्याची तयारी करत आहेत. ...

"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Chirag Paswan angry on Nitish Kumar led Bihar Government over increasing crimes murders assaults common man | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया

चिराग पासवान यांच्या पक्षाचा केंद्रात NDA सरकारला आणि बिहारमध्ये नितीश कुमारांच्या सरकारला पाठिंबा ...

BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा - Marathi News | Bihar Assembly Election 2025: BJP-JDU's problems will increase; Chirag Paswan announces to contest assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

Bihar Assembly Election २०२५: चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी(रामविलास) राज्यातील २४३ जागा लढवणार आहे. ...

बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार... - Marathi News | Rebellion in NDA in Bihar assembly elections! Chirag Paswan announces, will contest on all 243 seats... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

Bihar Election Update: भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. केंद्रात नितीशकुमारांच्या मदतीनेच सरकार सुरु आहे. ...

'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत - Marathi News | Bihar Assembly Election: Union Minister Chirag Paswan is preparing to contest the assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत

Chirag Paswan News: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...

“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर - Marathi News | chirag paswan taunt bjp and said if vijay shah is in our party then he would have been expelled permanently | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर

Operation Sindoor: विजय शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जात नसल्याबाबत विरोधक भाजपावर जोरदार टीका करत आहेत. ...