लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चीन

चीन

China, Latest Marathi News

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.
Read More
चोराच्या उलट्या बोंबा! टेस्लाच्या कॅमेऱ्यांवर चीनची नजर - Marathi News | Thief's vomit bomb! China's eye on Tesla's cameras | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चोराच्या उलट्या बोंबा! टेस्लाच्या कॅमेऱ्यांवर चीनची नजर

जगातील एक प्रमुख आणि प्रसिद्ध कंपनी असलेल्या ‘टेस्ला’ कंपनीच्या गाड्यांवर आता चीनने आक्षेप नोंदवला आहे. ...

बाबो! लग्नातच पाहुण्यांसमोर काढले जातात कपडे अन् करतात किस; चीनमध्ये चालतो हा विचित्र प्रकार - Marathi News | China city banned the weird customs of humiliating the wedding couple through forceful kisses and strip | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! लग्नातच पाहुण्यांसमोर काढले जातात कपडे अन् करतात किस; चीनमध्ये चालतो हा विचित्र प्रकार

Trending Viral News : या लग्नांमध्ये अशा काही प्रथा असतात. ज्यामुळे मुलीला खूपच विचित्र वाटू शकते. ...

'या' नव्या शोधामुळे बदलू शकतो चीन इतिहास, वैज्ञानिकांनी शोधला 'रहस्यमय खजिना'! - Marathi News | Archaeologists discovered mysterious treasure in China that could change the history of Chinese civilization | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' नव्या शोधामुळे बदलू शकतो चीन इतिहास, वैज्ञानिकांनी शोधला 'रहस्यमय खजिना'!

Chinese Civilization: पुरातत्ववाद्यांना शोधात एक अद्भुत सोन्या मुकूट सापडला आहे. तज्ज्ञांनी अंदाज लावला की, हा मुकूट प्राचीन संस्कृतीतील पुजाऱ्याचा असू शकतो. ...

Wuling Hong Guang या इलेक्ट्रीक कारनं Tesla लादेखील टाकलं मागे; बनली जगातील बेस्ट सेलिंग कार - Marathi News | wuling hong guang mini electric car beats tesla model 3 to become the world s best selling electric vehicle | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Wuling Hong Guang या इलेक्ट्रीक कारनं Tesla लादेखील टाकलं मागे; बनली जगातील बेस्ट सेलिंग कार

Electric Vehicle : इतर इलेक्ट्रीक गाड्यांच्या तुलनेत किंमतही आहे कमी ...

पुन्हा लाँच होणार का PUBG Mobile India?; मेकर्सकडून हालचालींना वेग - Marathi News | PUBG Mobile India release date Latest updates every PUBG lovers in India must know | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा लाँच होणार का PUBG Mobile India?; मेकर्सकडून हालचालींना वेग

PUBG : काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं या गेमवर आणली होती बंदी ...

जगातील सामर्थ्यवान लष्करात भारत चौथा; सर्वांत बलाढ्य चीन, अमेरिका दुसरा, तर रशिया तिसरा - Marathi News | India is the fourth most powerful army in the world; The strongest is China, followed by the United States and Russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सामर्थ्यवान लष्करात भारत चौथा; सर्वांत बलाढ्य चीन, अमेरिका दुसरा, तर रशिया तिसरा

लष्करावर भरमसाठ खर्च करणारी अमेरिका ७४ अंकांनी जगात दुसऱ्या स्थानी, तर रशिया ६१ अंकांनी तिसऱ्या आणि भारतीय लष्कर  जगातील सामर्थ्यशाली लष्करात ६१ अंकांनी चौथ्या स्थानी आहे ...

मोठा दावा! युद्ध झाल्यास समुद्री हल्ल्यात चीन ठरेल सर्वात भारी, नवा अहवाल समोर; भारताचा नंबर कितवा? - Marathi News | military direct study strongest military in world china is on top and india on fourth in list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दावा! युद्ध झाल्यास समुद्री हल्ल्यात चीन ठरेल सर्वात भारी, नवा अहवाल समोर; भारताचा नंबर कितवा?

Strongest Military in world: सीमेवर वारंवार भारताला आव्हान देणारा चीन आता लष्करी सामर्थ्यात सर्वात पुढे निघून गेला आहे. ...

बंद होऊ शकते Tesla कंपनी! चीनच्या या पावलामुळे Elon Musk यांनी व्यक्त केली शक्यता - Marathi News | Elon Musk Says Tesla Would Be Shut Down If Its Cars Spied In China | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बंद होऊ शकते Tesla कंपनी! चीनच्या या पावलामुळे Elon Musk यांनी व्यक्त केली शक्यता

Elon Musk Tesla : पाहा का म्हणाले मस्क असं, काय आहे त्यामागील कारण ...