भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
एखाद्या व्यक्तीनं ५३ कोटींचं केळं खाल्लं आहे असं जर कुणी म्हणत असेल तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. पाहा नक्की काय आहे प्रकरण, कोण आहे ती व्यक्ती? ...
Nokia Supply Chain Shift : गेल्या काही वर्षात भारत चीनला अनेक क्षेत्रात आव्हान देत आहे. आता मोबाईल निर्मितीमध्येही जागतिक दर्जाच्या कंपन्या भारतात येत आहेत. हा चीनसाठी मोठा धक्का आहे. ...