लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

समृद्धी महामार्गालगत १८ ठिकाणी होणार इंडस्ट्रियल टाऊनशिप; पहिला टप्पा मराठवाड्यात - Marathi News | Industrial township to be built at 18 locations along Samriddhi Highway; The first phase will start in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गालगत १८ ठिकाणी होणार इंडस्ट्रियल टाऊनशिप; पहिला टप्पा मराठवाड्यात

पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात चार इंडस्ट्रियल टाऊनशिप उभारण्यात आला आहे ...

बनावट औषधी प्रकरणातील पुरवठादाराकडून घाटी रुग्णालयास ३३ प्रकारच्या औषधांचा पुरवठा - Marathi News | Supply of 33 types of drugs to Chhatrapati Sambhajinagar's Ghati Goverment Hospital by supplier in fake medicine case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट औषधी प्रकरणातील पुरवठादाराकडून घाटी रुग्णालयास ३३ प्रकारच्या औषधांचा पुरवठा

घाटी रुग्णालयाच्या प्रशासनाकडून औषध तपासणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

रिअल इस्टेट ‘रिअल’मध्ये भारी; छत्रपती संभाजीनगरात ७ हजार कोटींच्या उलाढालीची भरारी - Marathi News | boom in real estate; 7 thousand crore turnover in Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिअल इस्टेट ‘रिअल’मध्ये भारी; छत्रपती संभाजीनगरात ७ हजार कोटींच्या उलाढालीची भरारी

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला आजवर मिळालेला महसूल हा मागील वर्षीच्या तुलनेत ५२ टक्के इतकाच आहे. ...

दुचाकीचा धक्का लागल्याने दोन गट भिडले; कैलासनगरातील राड्यात चाकू, कोयते निघाले - Marathi News | Two groups clashed after being hit by a bike; Knives, axes were used in a fight in Kailashnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीचा धक्का लागल्याने दोन गट भिडले; कैलासनगरातील राड्यात चाकू, कोयते निघाले

भांडण एवढे विकोपाला गेले की, युवकांनी चाकू, कोयते बाहेर काढले. ...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थापनेला ४२ वर्ष पूर्ण; पण समोर कर्जाचा मोठा डोंगर - Marathi News | 42 years since the establishment of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation; But there is a big mountain of debt in front | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थापनेला ४२ वर्ष पूर्ण; पण समोर कर्जाचा मोठा डोंगर

महापालिकेला केवळ जीएसटी अनुदानाचा एकमेव आधार  ...

चित्र पालटले, आता बोटावर मोजावेत एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत नाहीत: मीरा बोरवणकर - Marathi News | now very less Police officers don't take money: Meera Borwankar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चित्र पालटले, आता बोटावर मोजावेत एवढेच पोलिस अधिकारी पैसे घेत नाहीत: मीरा बोरवणकर

मीरा बोरवणकर यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान ...

आईचा सांभाळ न करणाऱ्या बापाचा मुलाने केला खून; वेरूळ येथील घटनेचा उलगडा - Marathi News | The son killed the father who did not take care of the mother; incident at Verul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आईचा सांभाळ न करणाऱ्या बापाचा मुलाने केला खून; वेरूळ येथील घटनेचा उलगडा

पोलिस चौकशीत आरोपीने दिली कबुली ...

बसमध्ये विद्यार्थ्यांची टवाळकी वाढली, शिक्षकांनी बसस्थानक गाठून काढायला लावल्या उठबशा - Marathi News | There was an increase in students' truancy in the bus, the teachers reached the bus stand and punish them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसमध्ये विद्यार्थ्यांची टवाळकी वाढली, शिक्षकांनी बसस्थानक गाठून काढायला लावल्या उठबशा

बसमध्ये विद्यार्थ्यांच्या टवाळक्याने सारेच त्रासले; शिक्षकांनी बसस्थानक गाठत शिकवला चांगलाच धडा ...