लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

‘दया, कुछ तो गडबड है’, ‘विशाल’ची ४९ प्रकारची औषधी रुग्णांच्या पोटात - Marathi News | 'Daya, kuchha to gadbad hai', 49 types of medicine from 'Vishal Distributors' are in the stomachs of patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘दया, कुछ तो गडबड है’, ‘विशाल’ची ४९ प्रकारची औषधी रुग्णांच्या पोटात

‘ती’ बहुतांश औषधी संपल्याचा आता दावा : मोजकेच औषधी नमुने तपासणीला ...

नवी औषधी ‘क्वारंटाइन’ करून तपासणी, पण मराठवाड्यात ‘एनएबीएल’ लॅबच नाही - Marathi News | New medicine is being tested after being 'quarantined', but there is no 'NABL' lab in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवी औषधी ‘क्वारंटाइन’ करून तपासणी, पण मराठवाड्यात ‘एनएबीएल’ लॅबच नाही

आरोग्य विभागाकडून औषधीवर खर्च, तपासणी दुसऱ्यांकडून : करमाड येथील राज्यस्तरीय औषधी भांडाराचा कधी विचार? ...

सर्व्हर डाऊन, रेशनचे वांधे; दुकानांवर कार्डधारकांचे हेलपाटे - Marathi News | Servers down, ration shortages; Cardholders' mismanagement at shops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सर्व्हर डाऊन, रेशनचे वांधे; दुकानांवर कार्डधारकांचे हेलपाटे

काही दुकानदारांनी व्हॉट्स ग्रुपवरून आज धान्य मिळणार नाही, असे मेसेज टाकल्याने कार्डधारक दुकानावर गेले नाहीत. ...

चाणक्यपुरीचे उंबरठे रोडच्या उंचीने दबले; सांडपाण्याच्या निचऱ्याचा मनपाला विसर - Marathi News | Chanakyapuri's thresholds were buried by the height of the road; Municipal Corporation forgot about sewage drainage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चाणक्यपुरीचे उंबरठे रोडच्या उंचीने दबले; सांडपाण्याच्या निचऱ्याचा मनपाला विसर

सुविधा देण्याकडे कानाडोळा : सुसाट वाहनांची गती रोखण्यासाठी गतिरोधक आवश्यक ...

वेळीच सावध व्हा, अंघोळीला अतिगरम पाणी; थंडीत ‘हार्ट अटॅक’चा धोका - Marathi News | Be careful, too hot water for bathing; risk of heart attack in cold weather | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेळीच सावध व्हा, अंघोळीला अतिगरम पाणी; थंडीत ‘हार्ट अटॅक’चा धोका

पुन्हा एकदा थंडीत वाढ; गरम पाण्याने अंघोळ केल्यास मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शरीराला आराम मिळतो. मात्र... ...

बनावट गोळ्यांचा कंटेंट समोर आल्यास ‘साइड इफेक्ट’ समजणार; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | If the content of fake pills is revealed, it will be considered a 'side effect'; claim pharmaceutical experts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट गोळ्यांचा कंटेंट समोर आल्यास ‘साइड इफेक्ट’ समजणार; तज्ज्ञांचा दावा

जिवाशी खेळ मालिका: जेनरिक औषधींच्या नावाखाली बनावट प्रकार होऊ लागले ...

आधीच सिटीबस कमी, त्यात वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाडेवाड दुपटीने; कामगारांच्या खिशाला कात्री - Marathi News | Waluj to Pandharpur rickshaw fare doubled, cutting into workers' pockets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधीच सिटीबस कमी, त्यात वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाडेवाड दुपटीने; कामगारांच्या खिशाला कात्री

औद्योगिक परिसरात पंचक्रोशीतून कामगार कामानिमित्त येतात. त्यातच अनेकजण वाळूज ते पंढरपूर असे नियमित अप-डाऊन करतात. ...

घरगुती वाद विकोपाला गेला; सख्या भावानेच मोठ्या भावाचा खून केला - Marathi News | Domestic dispute escalated; younger brother killed elder brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरगुती वाद विकोपाला गेला; सख्या भावानेच मोठ्या भावाचा खून केला

दोन्ही भावांमध्ये अचानक कौटुंबिक वादातून कटुता आली ...