शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी !

गोंदिया : ४० कोटी रुपयांचे चुकारे मिळणार दोन दिवसात

राजकारण : हिवाळी अधिवेशन: पारंपारिक राजकीय पेहरावात दिसणाऱ्या नेत्यांचा नागपुरात 'हटके लूक', पाहा फोटो

मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळात अवघ्या 48 तासांत बदल, राष्ट्रवादीच्या नेत्यांची खाती बदलली

नाशिक : सिंचन योजनांबाबत आशा पल्लवित

मुंबई : बळीराजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस देणार विशेष निधी - शरद पवार 

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मिळाला नवा बंगला; छगन भुजबळ पुन्हा 'रामटेक'वासी

मुंबई : 'मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना'; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : शेवटी उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली भावाची इच्छा; भुजबळांच्या फडणवीसांना अनोख्या शुभेच्छा

महाराष्ट्र : Maharashtra CM: शिवसेना सेक्युलर झालीय का?; उद्धव ठाकरेंचं 'घटनात्मक' उत्तर