शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

राजकारण : 'किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा', राष्ट्रवादीची टीका

राजकारण : छगन भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता इन्कम टँक्सकडून जप्त, किरीट सोमय्यांचा दावा

महाराष्ट्र : महाराष्ट्र सदन घोटाळा: छगन भुजबळ यांच्या दोषमुक्ततेच्या अर्जाला एसीबीचा न्यायालयात विरोध

महाराष्ट्र : महाराष्ट्र सदन प्रकरण; विकासक चमणकर दोषमुक्त, भुजबळांचा दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयात अर्ज

महाराष्ट्र : OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारकडून दुहेरी प्रयत्न -  छगन भुजबळ

नाशिक : लग्नाला गेले आणि पॉझिटिव्ह आले

नाशिक : येवल्यातील विद्यार्थिनीला राष्ट्रीय जीवनरक्षा पुरस्कार

नाशिक : दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल सुरू करता येईल का याबत विचार विनिमय सुरू : छगन भुजबळ

महाराष्ट्र : Maharashtra Flood : आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण; छगन भुजबळ यांची माहिती

नाशिक : निर्बंधात शिथिलता देण्याचा प्रस्ताव पाठविला